पानावरील दिसणारी लक्षणे मोसंबी पिकावरील प्रमुख किडीची नसून दुयम कीड जसे कि लाल भृंग, गवतवर्गीय भुंगेरेची आहे.
नियंत्रण करिता शेत तणमुक्त ठेवावे, तसेच प्रादुर्भावग्रस्त फांदीवरील कीड काठीने व हाताने खालीपाडावे, खाली पडलेली कीटक वेचून नष्ट करावे.