टोमॅटो ला करपा व अळी वाटत आहे. फवारणी मध्ये 1) रोडोमील गोल्ड + निम ऑईल 2) इमामेक्टीन बेन्झो.+ अवतार या फवारण्या झाल्या आहेत. शेवटची फवारणी घेऊन 7 दिवस झाले आहेत.
आता फवारणी मधून अझॉक्सीस्ट्रोबिन 23% SC (अमीस्टार टॉप)@१० मिली + सिलिकॉन बेस स्टीकर @५ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.