पीक सल्ला

सोयाबीनला फुल लागत आहे फुलं टिकून राहण्यासाठी व फुलाचे रूपांतर शेंगात होण्यासाठी कोणती फवारणी घ्यावी

आता सोयबीन पिकास अमृतपाणी @ १०० मिली किंवा ०.५२ : ३४ @५० ग्रॅम + प्लनोफ़िक्ष @३ मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.