कापूस पाते

कपाशी लागवड करून 55 दिवस पूर्ण झाले आहे तरी कपाशीला पातेची लागवड जास्त अंतरावर असून जास्तीचे पाती लागण्यासाठी कोण ते औषध फवारणीतून पिक सल्ला द्यावा मी आपण दिलेल्या पहिल्या शिफारशी पासून पूर्ण डोस कम्प्लीट केलेला आहे तरी पुढील सल्ला मला देण्यात यावा व योग्य मार्गदर्शन करावे

आता सध्या चमत्कार @३० मिली + बोरॉन @ २० ग्रॅम व टाटा बहार @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पीक ७० दिवसाचे असताना ट्रायकोन्टॅनॉल 0.05% EC(मीराकुलन) @५ मिली + प्रोफेनोफोस ५० % @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like

ओके सर