चवळी या पिकावर मोझाहिक या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे त्या वर उपाय सांगा
चवळी पिकावरील मोसैक नियंत्रण करिता रोगग्रस्त झाडे काढून नष्ट करावी त्यामुळे निरोगी झाडांवर प्रसार होणार नाही.
पिकात ठिकठिकाणी चिकट सापळे @५०/ एकर प्रस्थापित करावे.
रसशोषक कीड नियंत्रणासाठी थायमेंथोक्झाम २५% डब्लू जी @१० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.