टमाटे फ्लोरींग खूप कमी आहे. व काही प्रमाणात पाने पिवळी होऊन करपत आहेत.आज रोडोमील गोल्ड + सिवीड एक्स्ट्रा ची फवारणी केली आहे. फ्लोरींग साठी काय करावे
सध्या ढगाळ वातावरण व सततचा पाऊस यामुळे टोमॅटो पिकावर कीड व रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसत आहे.
नियंत्रणावरील आवश्यक ते उपाययोजना आपल्या अॅपच्या कीड व रोग लायब्ररीमध्ये दिलेले आहे.
फुलांची संख्या वाढण्यासाठी फवारणीमधून वर्मीवाश @१०० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
व तसेच १३: ४० :१३ @५ किलो + अमिनो बेस सूक्ष्म अन्नद्रव्ये @१ किलो/२०० लिटर पाण्यात ठीबकद्वारे/ एकरी सोडावे.