कलम व्यवस्थित झालेली नसेल किंवा खोड कीड व मर रोगाची समस्या असू शकते, रोगग्रस्त झाडे उपटून बघा मूळ कुजलेली आहे का ते पहा.
खोडाला फुटवा आला आहे?
खोड किडीची लक्षणे आहे, जिथून मुख्य खोड वाळलेलं असेल तर कापून टाका. उर्वरित मुख्य खोडावर बुरशीनाशक + किटकनाशक क्लोरोपायरीफॉस २०% ईसी @२ मिली/लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.