खोकडा पडला आहे कोणते फवारणी करावी लागेल

खोकडा पडला आहे कोणते फवारणी करावी लागेल

2 Likes

प्रादुर्भाव ग्रस्त झाडे काढून नष्ट करावी त्या मुळे चांगल्या झाडावर विषाणू पसरणार नाहीत.
फिप्रोणिल (regent) सोबत बायो ३०३ घ्या कमी होईल.

वरील औषध वापरल्याने कमी झालं नसेल तर बेणेविया ( Dupont) Ghya

thanks

डंगी वाळत आहे मिरची