उडीद

उडीद

पिकाची अवस्था छान आहे,
उडीद पिकावर भुरी व शेंगा पोखरणारी अळीचे नुकसान मोठ्या-प्रमाणात होते.
नियंत्रण करिता सल्फर @३० ग्रॅम + इमामेक्टीन बेन्झोएट ५% @५ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.