कापसावर मावा पडला आहे आणि पाणी खराब झाले आहे
१) | शेतात ठिकठिकाणी चवळीची लागवड करावी, मावा किडीचा प्रादुर्भाव पीक वाढीच्या अवस्थेत चवळी पिकावर होताच काढून नष्ट करावे. |
---|---|
२) | शेतात एकरी @५० पिवळे चिकट सापळे प्रस्थापीथ करावे. |
३) | ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी. |
४) | व्हर्टिसिलियम लेकॅनी @५० मिली/१०लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी |
५) | रस शोषक किडीने आर्थिक नुकसानची पातळी ओलांडल्यास (५मावा/पान) तर खालीलशिफारसी प्रमाणे फवारणी करावी. |
६) | फ्लोनिकमाईड ५०% (उलाला) @५ ग्रॅम किंवा थायमेंथॉक्झाम २५%(अॅक्ट्रा) @५ ग्रॅम किंवा डायमेथोएट ३०%(रोगर) @३० मिली किंवा असिफेट ७५% एसपी (असाटाफ)@ २० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. |