कोणती किड आहे

किडीचे नाव काय आहे

ऊसावरील पायरीला या किडीचे अंडी आहे. पायरीला रस शोषण करणारी कीड आहे. फवारणीची आवश्यकता नाही.