मावा पडला आहे उपाय सांगा

अति मावा पडला आहे उपाय सांगा

मावा किडीच्या नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क @ १५० मिली /१५ लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.
जर मावा किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडली असेल तर ( १५ % प्रादुर्भाव ग्रस्त झाड किवा ५ मावा प्रति पान)
डायमेथोएट ३०% ईसी २० मिली / १५ लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.
किंवा
इमिडाक्लोप्रिड १७.८ % एसएल @ २० मिली / १५ लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.