मका पिकात काही ठिकाणी मका हा लहान आहे व ईतर क्षेत्रात मका मोठि आहे लागवड एकाच दिवशीच आहे सर्व मका सारखी वाढ येणेकरिता काय करावे लागेल
गहू पिकातील तणनाशकच्या फवारणीमुळे मका पिकाची वाढ संथ गतीने झालेली आहे.
पीक वाढीसाठी १९:१९:१९ @१०० ग्रॅम + अमिनो असिड ( अम्बिषण, टाटा बहार, सी वीड अर्क )@३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
1 Like