कपाशी मधे पावडर येण्याकरिता

कपाशी पिकात पावडर येत नाही,क्षेत्र 1 एकर,
फवारणी,तसेच ग्रेन्युल मधे जमिनुतुन व ड्रिप द्वारे काय देता येइल जेणे करून पावडर चांगल्या प्रमाणात राहील व
नुकसान होणार याकरिता मार्गदर्शन मिळावे.

  • ** कापूस खत व्यवस्थापन वेळापत्रक :**

लागवडीनंतर २५व्या दिवशी एकरी ३० किलो युरिया + कॅल्शियम अमोनियम नायट्रेट** @ **१० किलो द्यावे.

  • लागवडीनंतर ५०व्या ३० किलो युरिया + ६० किलो पोटॅश **याप्रमाणात द्यावे.

ड्रिपद्वारे बोरॉन @१ किलो + १३:४०:१३ @५ किलो/२०० लिटर पाण्यात मिसळून एक एकर क्षेत्रासाठी सोडावे.

फवारणीमधून झिंक सल्फेट @२० ग्रॅम+ अमिनो असिड @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

Thanks