पिठ्या ढेकुण आहे.
१) जैविक कीड व्यवस्थापणात व्हर्टिसिलियम लेकॅनी@५ मिली/लिटर याप्रमाणे मिश्रण करून फवारणी करावी.
२) निंबोळी अर्क @३० मिली + निरमा पावडर १० ग्रॅम /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
३) रासायनिक किटकनाशके फवारणी करताना काढणीला आलेली फळे काढून ठेवावे.
४) पिठ्या ढेकुण किडीच्या प्रभावी नियंत्रण करिता बुप्रोफेझीन २५% एसी (जावा, फ्लोटीस) @३० मिली किंवा प्रोफेनोफोस ५०% ईसी( क्युराक्रोन, प्रोफेक्स सुपर) @३० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
औषधाची लोकल नावे काय आहेत?
@सोपानजी कंसात मोठ्या अक्षरात औषधांची लोकल नावे दिलेली आहे.
1 Like