पाने कुर्ताडणार किडा

हा कोणता किडा आहे व बंदोबस्त काय करावा?

करडे ढेकुण (Ash Weevil) आहे. दिसायला राखाडी रंगाचे असतात.

नियंत्रण
१) बागेत प्रकाश सापळा प्रस्थापीथ करावे.
२) डेल्टामेथ्रीन ११% ईसी(डेसीस) @४ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

धन्यवाद