तणाविषयी

कपासी मधे मी या पुर्वी घासा बायर हे तणनशक वापरले आसुन
तणाचा पहिला फ्लॅश जळाला पण तरी पावसाची उघडिप नसल्याने परत तण असे झाले आहे खुरपणी चालुशकत नाही.तर काय उपया काय करावा

यावर सध्या तरी पर्याय उपलब्ध नाही.