फेरस (लोह) या अन्नद्र्व्येची कमतरता आहे.
कमतरता भरून काढण्यासाठी फेरस सल्फेट @२० ग्रॅम + सोयाबीन वरील मावा,रस शोषक कीड व पाने खाणारी कीड यांच्या एकत्रित नियंत्रण करिता थायमेथॉक्झाम १२.६ + लॅमडा सायहॅलोथ्रीन ९.५% ( अलिका)@१० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
किटकनाशक फवारणी करताना चेहरा, हात व्यवस्थित झाकूनच फवारणी करावी.
1 Like