पिवळे पडले

सोयाबीन पिवळी पडत आहे काय उपाय करावे

चुनखडी जमिनीत सोयबीन पिवळी पडताना दिसत आहे.(फेरस व गंधकची कमतरता आहे)
नियंत्रणासाठी उपाय
फेरस सल्फेट @२० ग्रॅम + अमिनो असिड @३० मिली + क्लोरोपायरीफॉस २०% ईसी @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like