रोपे मर ची लक्षणे आहे (डॅम्पिंग ऑफ).पावसामुळे व वाफ्यात पाणी साचून राहत असेल तर या रोगाचा प्रसार झपाट्याने होतो.
नियंत्रणाचे उपाय:
वाफ्यात साचलेले पाणी काढून द्यावे.
रोपे ४५ दिवसाचे होईपर्यंत अधून मधून ट्रायकोड्रामा ची आवाळणी करावी.
सध्या झायनेब ७५%@३० ग्रॅम /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
1 Like