सोयाबीन ची अवस्था अशी आहे

कोणती फवारणी घ्यावी

फवारणी कोणती केली होती यापूर्वी.

नाही केलेली फवारणी

आता फवारणी मधून चिलीटेड सल्फर @२० ग्रम + अमिनो असिड @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.