मिर्ची

मिर्ची रोप असे सुकून जात आहे

1 Like

मररोगाची लक्षणे आहेत. याअवस्थेत नियंत्रण मिळणे कठीण आहे. शक्यतो सतत पाऊस असल्यास प्रतिबंधक उपाय म्हणून ट्रायकोड्रामा व्हीरीडी@२ किलो/२०० लिटर पाण्यात मिसळून ठीबकद्वारे सोडावे.

1 Like

आभारी आहे सर