उभळ

उभळत आहे तर यावर के पर्याय आहे

2 Likes

सतत होणारा पाऊस व निचरा न होणे यामुळे जमिनीतील तापमान व आद्रता वाढते. त्यामुळे मर रोगाच्या बुरशीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढते. आता रोगाचा प्रसार खूप झालेला आहे नियंत्रण करणे कठीण आहे.

नियंत्रण:
१) अधून मधून प्रत्येकी १० दिवसाच्या अंतराने ट्रायकोड्रामा व्हीरीडी @२ किलो/२०० लिटर पाण्यात मिसळून ठीबकद्वारे सोडावे.
२) फाॅसीटील ८०% (एलाईट)@२०० ग्रॅम/+ हुमिक असिड @५०० ग्रॅम/ २०० लिटर पाण्यात मिसळून ठिबकद्वारे सोडावे.