सोयाबीन त्रिन नाशक

सोयाबीन मध्ये हे तन वापलेले आहे तरी याच्यावर कोणते तृणनाशक घ्यावे

पावसाची उघडीप असल्यास व वापसा असल्यास शक्यतो कोळपणी करावी.
पेरणीनंतर ३ ते ३५ दिवसांनी निंदनी करावी.

इमाझेथापीर 10% (विडब्लॉक),Propaquizafop 10% EC (अजील), किंवा फ़्युजिफ़्लेक्ष व्यापारी नाव असलेली तननाशके बाजारात उपलब्ध आहेत. फवारणी करताना लेबल क्लेम चा उपयोग व औषधाची मात्रा ठरवावी.