कीड रोग

कपाशीचे पानावर पांढरे रंगाचे ठिपके पडत आहे

शेतात अशी किती झाडे आहेत.
फवारणी केलेली आहे का?

3/4% आहेत सर, एक वेळेस फवारणी केली आहे, कन्फिटोर व 19 19

द्रावण जास्त प्रमाणात फवारणी केल्याने पानावर स्कॉर्चींग आलेली आहे.
आता अमिनो असिड (अम्भिषण, इसबिओन)@३० मिली + सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रँम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.