कापूस

मला कापूस लागवड करून चाळीस दिवस झाले आहे तरी सरकीची कपाशीची वाढ व पाते लागण्यासाठी उपाय सांगा

लागवडीनंतर ३५व्या दिवशी एकरी ३० किलो युरिया + कॅल्शियम अमोनियम नायट्रेट @ १० किलो द्यावे.

ठीबकद्वारे ०.५२.३४ किंवा १३:४०:१३ @५ किलो/२०० लिटर पाण्यात मिसळून एक एकर क्षेत्रासाठी सोडावे.
पिक ४० ते ४५ कालावधीचे असताना जीबर्लिक असिड ०.००१ % @३ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.