रसशोषक किडीमुळे पाने आकसलेली आहे. नियंत्रणकरिता थायमेंथोक्झाम २५% @५ ग्रॅम+ अमिनो असिड@३० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.