कापूस

कापूस लागवड करून चाळीस दिवस होत आहे तरी जास्तीची पाते व वाढ होण्यासाठी काय उपाय व कोणते औषध घ्यावी

पिकाचे फोटो अपलोड करा त्यानुसार अजून चांगल्याप्रकारे माहिती देता येईल.