माती परिक्षण नुसार खत व्यवस्थापन

पिके,कापुस मका ,सोयाबिन

जमिनीचा सामू अत्यंत चांगली आहे. खत व्यवस्थापन करताना नत्र व स्फुरदाचे प्रमाण शिफारशी प्रमाणेच द्यावे. व पालाश शिफारशी पेक्षा ५०% नी कमी द्यावे.
बागायती कापूस पिकास १२०:६०:६० (नत्र:स्फुरद:पालाश) अशी शिफारस आहे तर खते देताना नत्र व स्फुरदाचे संपूर्ण मात्रा द्यावी व पालाश शिफारशी पेक्षा ५०% कमी द्यावे म्हणजेच ३० किलो द्यावे.

Thanks