Farm Precise Forum
मर रोग
Pest and Disease
soybean
8888693904
July 15, 2022, 7:38am
1
WOTR_1657870584968|690X310
2000×900 398 KB
सोयाबीनचे झाडे काही प्रमाणात पिवळे पडत आहे यासाठी काय करावे
9011842084
July 16, 2022, 4:09am
2
फेरसची कमतरता आहे. नियंत्रणकरिता फेरस सल्फेट
@२०
ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
1 Like