कळी ची कमी आहे

सीताफळ कालची संख्या कमी आहे उपाय सुचवा

सीताफळाला ठिबक सिंचनाची सोय केलेली असेल तर १३:४०:१३ @५ किलो+१ लिटर सीवीड अर्क/२०० लिटर पाण्यात मिसळून एक एकर क्षेत्रासाठी सोडावे.

ठिबक नसेल तर डीएपी @१०० ग्रॅम + २ किलो शेणखत/झाड याप्रमाणे मिश्रण करून मातीत मिसळून द्यावे.