ऊस तणनाशक

3महिन्याचा ऊस खोडवा आहे तणनाशक कोणते वापरावे

Ametryne 80% WDG (तमर) @७५ ग्रॅम+ Metribuzin 70% WP( टाटा मेट्री, सेन्कोर)@३० ग्रॅम /१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.