उन्नी अळी

उन्नी अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो या साठी उपाय सुचवावा

हुमणी किडीची पहिली अवस्था आहे,
पहिल्या तीन अवस्थेतच याकिडीचे नियंत्रण करणे सोपे जाते.

नियंत्रणासाठी उपाय
मेटारायझिम अॅनिसोपिली@५ किलो/१०० शेणखतात मिश्रण करून पूर्ण शेतात मिसळून द्यावे.
दिसणाऱ्या अळ्या हाताने वेचून किटकनाशक मिश्रित पाण्यात बुडवून ठेवावे.

जास्त प्रमाणात प्रादुर्भाव असेल तर ५-६ दिवसाच्या अंतराने क्लोथोडीयन ५०% WG (डेंटासु ) @१०० ग्रॅम/ किंवा इमिडाक्लोप्रिड ४० % +फिप्रोनील ४० % (लेसेन्टा)@२०० ग्रॅम/२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे.