कपाशी

कपाशीसाठी योग्य तननाशक कोनते आहे

पायरिथिओबॅक सोडियम 6% ईसी + क्विझालोफॉप-इथिल 4%ईसी (डोझो मॅक्स, घसा ) @२५ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून तण २-४ पाने अवस्थेत असताना फवारणी करावी.

फवारणी करताना स्वच्छ पाणी घेऊन फवारणी करावी. फवारणी केल्यानंतर पंप व्यवस्थित धुवून ठेवावे.