वाल पिवळा झाला

काय करावं वाल आहे

फेरसची कमतरता दिसत आहे फेरस सल्फेट @५०० ग्रॅम/२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबकद्वारे सोडावे.

पानातील लक्षणे कमी करण्यासाठी फेरस सल्फेट @२० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून आठवड्यातून दोन वेळा फवारणी करावी.