सध्या कपाशी लागवड केलेल्या शेतात अगोदर गहु व शाळु लागवड केलेली होती पण सध्या कपाशीची वाढ खुपच कमी व कपाशी पिवळसर सुद्धा दिसत आहे तरी उपाय सुचवा

कपाशी

ज्वारी किंवा गहू पिकात तनणाशकाचा वापर केलेला होता का?