रूट कॉईलिंग (मुळाची रिंग) झालेली आहे. यारोगामुळे पिकाची सोटमुळीला पीळ पडते त्यामुळे पाने हळूहळू आकसतात व अन्नद्रव्ये घेणे बंद करतात.
सध्या तरी या रोगावर उपाय उपलब्ध नाही.
प्रतिबंधक म्हणून ट्रायकोड्रामा व्हीरीडी @१ किलो/२०० लिटर पाण्यात मिसळून ठीबकद्वारे सोडावे.
ठिंबक खोडापासून १५ ते २० सेमी लांब ठेवावे.
शक्य असल्यास हुमिक असिड @५०० ग्रॅम + ब्लू कॉपर @५०० ग्रॅम/२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबकद्वारे आळवणी घालावी.