हे असे का होत आहे

उपाय काय

1 Like

फायटोफथोरा ब्लाईट ची लक्षणे आहेत. या रोगाची लक्षणे फळावर पानावर आणि खोडावर अशा तीन ठिकाणी आढळते.

पावसाळा सुरु झाल्यास रोगाची तीव्रता वाढते.
नियंत्रणाचे उपाय:
शेतात साचलेले पाणी काढून द्यावे.
अंतरमशागत करावी.
प्रादुर्भाव ग्रस्त फांद्या फळे व खोड काढून नष्ट करावे.
प्रत्येकी १५ दिवसात मोन्कोझेब किंवा रेडोमिल गोल्ड (Metalaxyl) @३० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून खोडावर फवारणी करावी.