काय प्रकार आहे हा

उपाय

पपया मोसैक व्हायरस या रोगाची लक्षणे आहेत.
या रोगाचा प्रसार मावा या रसशोषक किडीमुळे होतो.

नियंत्रणाचे उपाय
रोगग्रस्त झाडे कोणत्याही उपायाने निरोगी होऊ शकत नाहीत त्यामुळे रोगग्रस्त झाडे काढून नष्ट करणे आवश्यक आहे. अन्यथा, या विषाणूचा कायमचा स्रोत झाडांवर टिकून राहतो, यामुळे एकाच वेळी इतर झाडांवर या रोगाचा प्रसार होत राहतो.
बागेत एकरी @२० चिकट सापळे प्रस्तापिथ करावे.
बागेच्या चौबाजुने मका ज्वारी पिकाची लागवड करावी.
मावा किडीच्या नियंत्रण करिता इमिडाक्लोप्रीड १७.८% एसएल@३ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.