कोणता अन्नघटक कमी आहे

लिंबाच्या फळाला चीर पडत आहे .हे कशामुळे होत आहे.

1 Like

कॅल्सिअम व बोरॉनची कमतरता असल्यास फळांना चीर किवा भेगा पडतात.
मिकल्नेफ ३२ @३० ग्रँम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.