लीफ कर्ल आहे. व्हायरसमुळे अशी पाने होतात. बागेत व्हायरसचा प्रसार रसशोषक किडीमुळे होतो.
नियंत्रण करिता प्रादुर्भावग्रस्त रोपे काढून नष्ठ करावी.
बागेच्या चौबाजुने व मध्यभागी ठिकठिकाणी मका पिकाची लागवड करावी.
रसशोषक किडीच्या नियंत्रण करिता अक्ट्रा @१० ग्रॅम+निंबोळी अर्क @३० मिली /१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.