पीक सल्ला

कापूस लागवड करून 14 दिवस झाले फवारणी घ्यावी लागेल का

सध्यातरी गरज नाही.
आवश्यकता असल्यास निंबोळी अर्क @३० मिली + १९:१९:१९ विद्राव्ये खत @५० ग्रॅम /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.