टोमॅटो

मर रोग

सूत्रकृमी व कॉलर रॉट रोगाची लक्षणे दिसत आहे नियंत्रण करिता रोगग्रस्त झाडे काढून नष्ट करावी. एकरी @१ किलो ट्रायकोड्रामा व्हीरीडी + २०० लिटर पाण्यात मिसळून ठीबकद्वारे सोडावे.