मका

मका पिकाकरीता खोडकिड येवू नये म्हणून प्रिव्हेन्टिव म्हणून बियाण्यास काय प्रक्रिया करता येइल,

  1. मध्यम जमिनीत कपाशी चे दोन ओळीतील अंतर हे चार फुट योग्या राहील का व दोन झाडं मधील अंतर हे दोन फुट ठेऊन दोन बिया टोकन करावे का सल्ला द्याव

मका पिकात प्रिव्हेन्टिव म्हणून एकरी @३ किलो फोरेट + १०० किलो निंबोळीपेंढ जमीन तयार करताना मातीत मिसळून द्यावे.
त्याचबरोबर पेरणीपूर्वी बियाण्यास गाऊचो (इमिडाक्लोप्रीड ४८%) @१० मिली/किलो या प्रमाणे करावी.
मध्यम जमिनीत ४ फुट अंतर योग्य आहे. दोन रोपातील अंतर १ ते दीड फुट ठेवू शकता. दोन बिया टोकन केल्यास जास्त दाटी होईल. दोन बिया लागवड करायचे असेल तर पिकामधील वाढ फांदी कट करावी लागेल. वाढ फांदी संदर्भात सखोल मार्गदर्शन करण्यात येईल.

वाढ फांदी कशी कट करावी सर मार्गदर्शन करावे

पिक कालावधी ३० ते ३५ दिवसाचे झाल्यास त्यावर सखोल मार्गदर्शन केले जाईल.

ok thanks sir