सोयाबीन पेरणी आगोदर हुमनि आळी साठी उपाय सांगा

हुमनि आळी साठी सोयाबीन पेरणी आगोदर काय करावे

1 Like

लिंबाच्या किंवा बाभळीच्या झाडाखाली रात्री एक बल्ब लावण्याची सोय करावी खाली पौंलीथीन (पाणी धरून ठेवणारी)अथ्रून त्यात २०० लिटर पाणी टाकवे त्यात पडलेले भुंगे वेचून नष्ठ करावे. एवढ केल्यास अतिरिक काही करण्याचे आवश्यकता नाही.