उडीद पिकासाठी 9.24.24 खत कसे राहील
द्विदल वर्गीय पिकास स्फुरदयुक्त खतांची मात्रा जास्त प्रमाणात लागत असते त्यामुळे वरील निवडलेले मिश्र खते योग्य आहे एकरी दिड गोनी ( ७० किलो) या प्रमाणात मातीत मिसळून द्यावे. तत्पूर्वी पिकास स्फुरद विरघळणारे जिवाणू ची @५ मिली/किलो या प्रमाणात घेऊन बीजप्रक्रिया करावी.