शेंड्याकडील ऊस पांढरा पडने

शेंड्याकडील ऊस पांढरा पडत आहे करणे व उपाय सांगा

जास्त उष्णतेने किंवा शेंड्याकडील पाने पांढरी पडतात. काही दिवसाने कमी होईल.