पाने खराब

4 मे लागवड पाने खराब होत आहे उपाय सुचवा

1 Like

उन्हामुळे होत आहे, जर रोपे मल्चिंग पेपर जवळ लावलेली असेल चटका बसून झालेली आहे.

उपाय
रोपे मध्यभागी लावावे
पाणी सकाळी किंवा संध्याकाळी जास्त प्रमाणात द्यावे.