ऊस

ऊस खोडवा आहे .ॲक्टोसा़ॅल वापरासाठी माहिती

ॲक्टोसा़ॅल हे एक शेंद्रीय हुमिक असिड चे घटक आहे त्यामुळे पिकांची पांढरीमुळे वाढीस मदत होते. त्याचबरोबर दिलेली खते पिकांना सहजरित्या उपलब्ध व्हावे यासाठी सुद्धा मदत करते.

३ किलो प्रति एकर याप्रमाणे जमिनी मिसळून द्यावे अशी शिफारस आहे.

1 Like