राजमा

कोणते औषध फवारणी करावी

1 Like

शेंगा पोखरणारी अळी आहे. एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करावा. शेतात एकरी @५० पक्षी थांबे खांब उभे करावी, कामगंध सापळ्यांचा वापर करावा. प्रादुर्भाव जर १-२% असेल तर नियंत्रणासाठी निंबोळी अर्क @३० मिली/ पाण्यात मिसळून फाबारणी करावी. किडीने आर्थिक नुकसानीची संकेत पातळी ओलांडली असेल तर इमामेक्टीन बेन्झोएट ५% @१० ग्रॅम /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

धन्यवाद सर